शांताई च्या आजी आजोबांनी लुटला सहलीचा आनंद! शांताई वृद्धाश्रम मधील आजी आजोबांनी आज शुक्रवारी सहलीचा आनंद लुटला. काकती येथील सिद्धेश्वर मंदिर, कणबर्गी येथील मंदिर,किल्ल्यातील कमलबस्ती, रामकृष्ण आश्रम तसेच कपिलेश्वर मंदिरात धार्मिक सहल आणि किल्ला तलावात नौका विहार अशी ही सहल झाली. सहलीच्या माध्यमातून आज्जी आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न शांताई तर्फे दरवर्षी केला जातो. यावर्षी […]