Marvelous Belgaum

Marvelous Belgaum

keep calm and love marvelous belgaum

Marvelous Belgaum

keep calm and love marvelous belgaum

वापरलेली वैद्यकीय उपकरणे रस्त्यावर, शेतकरी आणि जनावरांना धोका!

 नंदगड बिडी मार्गावर बेकवाड नजीक रस्त्याकडेला वापरलेली वैद्यकीय उपकरणे (used medical equipment, instruments) इंजेक्शन, सलाईन बाटल्या, आणि इतर वापरलेली उपकरणे निष्काळजीपणाने टाकण्यात आलेली आहेत. सध्या कोरोना सारख्या महाभयानक परिस्थितून आपण जात असताना अशी निष्काळजी करणे म्हणजे लोकांच्या जीवांसोबत खेळण्याप्रमाणे आहे.

अजून गंभीर बाब म्हणजे शेतकरी लोक अनवाणी शेताकडे जात असताना त्यांच्या पायाला इजा होऊ शकते, जनावरे चरताना त्यांच्या तोंडात जाऊन जीव गमवावा लागू शकतो तरी सर्व डॉक्टर लोकांना विनंती आहे कि तुम्ही स्वतः त्या गोष्टींची विल्हेवाट लावा अथवा ज्या व्यक्तीकडे सोपवता त्या व्यक्तीला बजावून सांगा कि खड्डा काडून विल्हेवाट लावायला. 

News By : Team Marvelous Belgaum

Check Out Trending News

Nearly 3 Lakh Belagavi Voters Remain Unmapped

Urgent Revision Exercise Reveals 3 Lakh Unmapped Voters in Belagavi

Over 1.1 lakh unmapped voters are from urban constituencies; officials to conduct door-to-door verification from June 30. https://timesofindia.indiatimes.com/city/hubballi/over-2-9-lakh-voters-unmapped-in-belagavi-officials-step-up-revision-drive/articleshow/131663961.cmsBelagavi: Concerns have emerged in Belagavi district after

Read More »